How to Join Marathi Vyakran "मराठी व्याकरण" telegram channel ?मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील स्टेप्स फ़ॉलो करा .
  • "मराठी व्याकरण" टेलिग्राम  चॅनेल जॉईन करणे एकदम सोपे आहे . 
  • "मराठी व्याकरण"  टेलिग्राम चॅनेल मध्ये आपण जॉईन होण्यासाठी whats App प्रमाणे , कुठेही admin ला msg वगैरे करत बसावं लागत नाही , कि माझा नंबर तुमच्या ग्रुप ला add करा . 
  • तुम्ही स्वतः "मराठी व्याकरण"  टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता , तेही 2 ते 3 सोप्या स्टेप मध्ये .
"मराठी व्याकरण"  टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन होण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स पूर्ण करा :

  1. प्रथम प्ले स्टोर मधून टेलिग्राम ( Telegram ) हे अँप डाउनलोड करा . किवा टेलिग्राम येथून डाऊनलोड करा . टेलिग्राम डाउनलोड झाल्या नंतर , त्यावर व्हाट्स अँप प्रमाणे आपला नंबर रजिस्टर करा .
  2. त्यानंतर टेलिग्राम ऍपच्या वरिल भागात असणाऱ्या सर्च ऑप्शन मध्ये @Marathi असे सर्च करा.( लक्षात घ्या @Marathi असेच सर्च करा मध्ये स्पेस वगैरे देऊ नका नाहीतर चॅनेल सापडणार नाही )
  3. आपणास "मराठी व्याकरण"  चॅनेल दिसेल त्यावर क्लिक करा . "मराठी व्याकरण" चॅनेल ओपन होईल ,आता तुम्ही "मराठी व्याकरण" चॅनेल वर असाल.  "मराठी व्याकरण" चॅनेल वरील Msg लोड होईपर्यंत थोडा वेळ थांबा .
  4. आता  चॅनेल च्या तळाला खाली जॉईन ( Join ) चा ऑप्शन असेल तिथे क्लीक करा .
  5. किंवा टेलिग्राम वर रजिस्टर केल्या नंतर येथे क्लिक करा
  6. झाले काम अपडेट मिळणे सुरु होतील . 
  7. सोप्प आहे ना ?? म्हणजे कुणाच्या मागे लागायला नको मला ऍड करा म्हणून ... तुम्ही स्वतः ऍड होऊ शकता .
चला तर मग एक छानसा ग्रुप तुमची वाट पाहतोय.लवकर जॉईन करा आणि आपल्या मित्रांना पण जॉईन करायला सांगा .


अध्याक्षर "क " पासून म्हणी


मराठी म्हणी

कोल्हा काकडीला राजी - लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
गाढवाला गुळाची चव काय - अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
घोडामैदानजवळ असणे - परीक्षा लवकरच होणे
डोंगर पोखरून उंदीर कढणे - जास्त श्रम करून कमी फायदा होणे

अर्थासह मराठी म्हणी


1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे

2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे

4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

अध्याक्षर " ढ " पासून म्हणी

  ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो.

    ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.

    ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी.

    ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे.