- "मराठी व्याकरण" टेलिग्राम चॅनेल जॉईन करणे एकदम सोपे आहे .
- "मराठी व्याकरण" टेलिग्राम चॅनेल मध्ये आपण जॉईन होण्यासाठी whats App प्रमाणे , कुठेही admin ला msg वगैरे करत बसावं लागत नाही , कि माझा नंबर तुमच्या ग्रुप ला add करा .
- तुम्ही स्वतः "मराठी व्याकरण" टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता , तेही 2 ते 3 सोप्या स्टेप मध्ये .
"मराठी व्याकरण" टेलिग्राम चॅनेल वर जॉईन होण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स पूर्ण करा :
- प्रथम प्ले स्टोर मधून टेलिग्राम ( Telegram ) हे अँप डाउनलोड करा . किवा टेलिग्राम येथून डाऊनलोड करा . टेलिग्राम डाउनलोड झाल्या नंतर , त्यावर व्हाट्स अँप प्रमाणे आपला नंबर रजिस्टर करा .
- त्यानंतर टेलिग्राम ऍपच्या वरिल भागात असणाऱ्या सर्च ऑप्शन मध्ये @Marathi असे सर्च करा.( लक्षात घ्या @Marathi असेच सर्च करा मध्ये स्पेस वगैरे देऊ नका नाहीतर चॅनेल सापडणार नाही )
- आपणास "मराठी व्याकरण" चॅनेल दिसेल त्यावर क्लिक करा . "मराठी व्याकरण" चॅनेल ओपन होईल ,आता तुम्ही "मराठी व्याकरण" चॅनेल वर असाल. "मराठी व्याकरण" चॅनेल वरील Msg लोड होईपर्यंत थोडा वेळ थांबा .
- आता चॅनेल च्या तळाला खाली जॉईन ( Join ) चा ऑप्शन असेल तिथे क्लीक करा .
- किंवा टेलिग्राम वर रजिस्टर केल्या नंतर येथे क्लिक करा
- झाले काम अपडेट मिळणे सुरु होतील .
- सोप्प आहे ना ?? म्हणजे कुणाच्या मागे लागायला नको मला ऍड करा म्हणून ... तुम्ही स्वतः ऍड होऊ शकता .