- सराव टेस्ट -१(Practice Test)
1) वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. "
- विधानार्थी
- प्रश्नार्थी
- नकारार्थी
- उद्गारार्थी
2) वाक्यातील कर्ता ओळखा. "त्याला जरा गंमत वाटली. "
- त्याला
- जरा
- गंमत
- वाटली
3) वाक्यातील कर्ता ओळखा. " बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल. "
- बादशहाखान
- नाव
- हे नाव
- असेल
4) वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले. "
- उत्तर
- मी
- त्याचे
- मी त्याचे
5) वाक्यातील कर्ता ओळखा. " गावात लोक त्याची चर्चा करीत "
- लोक
- गावात
- चर्चा
- त्याची
6) 'त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात' - वाक्यप्रकार ओळ्ख.
- संयुक्त
- केवल
- मिश्र
- गौण
7) 'आज पाऊस पडावा' -वाकप्रचार ओळखा.
- केवल
- मिश्र
- संयुक्त
- गौण
8) खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.
- भवितव्य
- आडनाव
- विज्ञान
- प्रगती
9) खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख.
- आजन्म
- लेखक
- दाता
- खोदाई
10) 'पाडले' या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो?
- प्रयोजक क्रियापद
- साधित क्रियापद
- सिद्ध क्रियापद
- शक्य क्रियापद
Tags:
- marathi vyaakran marathi vyakran marathi grammar marathi grammar in marathi font in marathi language marathi vyakran blog mpsckatta mpsccurrent mpscguidance mpsc exam marathi gk marathi mpsc
- naam sarvnaam visheshab kriyapad alankar samas vrutte sandhi vakya prachar mhani saman arthi shabd virudh arthi shabd vakyache prakar prayog kartari karmani practice test sarav test