सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त व्याकरणासाठी एक परिपूर्ण वेब साईट .
पृष्ठे
मुख्यपृष्ठ
सराव टेस्ट
नोकरी विषयक
आमच्या विषयी
आमच्याशी संपर्क करा
माहिती ई - मेल वर मिळवा
eMPSCkatta
टेलिग्राम अपडेट
सराव टेस्ट
लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे.
सर्व पोस्ट्स दर्शवा
सराव टेस्ट
लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे.
सर्व पोस्ट्स दर्शवा
सराव टेस्ट - 8
1)"देवाने" ह्या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभाक्तिचा आहे ?
प्रथमा
द्वितीया
तृतीया
सप्तमी
उत्तर:- 3) तृतीया
2) अत्तर, पोशाख, पेशवा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
अरबी
फारसी
पोर्तुगीज
कानडी
अधिक वाचा »
सराव टेस्ट - 7
1) दोन स्वर एकत्र येउन तयार होणार्या स्वराला काय म्हणतात ?
र्हस्व स्वर दीर्घ स्वर
संयुक्त स्वर
वर्ण
उत्त्तर :- 3) संयुक्त स्वर
2) ' म ' ह्या वर्नाचे स्थान कोणते ?
कंठ्य
तालव्य
ओष्ठ्य
मूर्धा
उत्तर :- 3) ओष्ठ्य
3) 'ळ' हा वर्ण.....
कानडी भाषेतून आलेला आहे
अरबी भाषेतून आलेला आहे
अधिक वाचा »
सराव टेस्ट - 2
सराव टेस्ट - 2(Practice Test)
1) 'डोळे निवने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
बरे वाटणे
स्वच्छ दिसणे
समाधान होणे
इच्छा पूर्ण करणे
3. समाधान होणे
अधिक वाचा »
सराव टेस्ट -१
सराव टेस्ट -१(Practice Test)
1) वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. "
विधानार्थी
प्रश्नार्थी
नकारार्थी
उद्गारार्थी
1. विधानार्थी
अधिक वाचा »
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)