सराव टेस्ट - 8



1)"देवाने" ह्या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभाक्तिचा आहे ?
  1. प्रथमा
  2. द्वितीया
  3. तृतीया
  4. सप्तमी
  • उत्तर:- 3) तृतीया
2) अत्तर, पोशाख, पेशवा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
  1. अरबी
  2. फारसी
  3. पोर्तुगीज
  4. कानडी
  • उत्तर :- 2) फारसी
3) "जिवाची उलाघाल होणे" ह्या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता ?
  1.   जिवापाड जपने
  2.   जिवाचे रान करणे
  3.   ब्रम्हांड आठवने
  4.   जीव मुठीत धरने
  • उत्तर:- 3) ब्रम्हांड आठवने
4) ' मी त्याला खुप समजावले परन्तु त्याने काही ऐकले नाही '
ह्या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा.
  1.   मी,त्याने
  2.   समजावले, ऐकले
  3.   मी, समजावले
  4.   त्याने, नाही
  • उत्तर:- 2) समजावले, ऐकले
5) "देवा मला चांगली बुध्दी दे " ह्या वाक्याचा प्रकार ओळखा.
  1. स्वार्थी
  2. विध्यर्थि
  3. आज्ञार्थी
  4. संकेतार्थी
  • उत्तर :- 3) आज्ञार्थी
6) पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा तध्दित शब्द कोणता ?
  1.   आनंदीत
  2.   नवीन
  3.   वजनी
  4.   मानसिक
  • उत्तर:- 3) वजनी
7) "सूर्य" या अर्थाने पुढील शब्द वापरत नाही
  1.   भास्कर
  2.   सुधाकर
  3.   सविता
  4.   रवी
  • उत्तर :- 2) सुधाकर
8) रामरावाना इतरांची " स्तुती करण्याची " सवय झालेली आहे.
अवतरण चिन्हातील शब्दासाठी योग्य वाक्प्रचार कोणता ?
  1.   उजेड पाडने
  2.   गुण उधळने
  3.   पांघरुन घालने
  4.   चहा करणे
  • उत्तर :- 4) चहां करने
9) ' कर्ता' ह्या शब्दातील सिध्दशब्द कोणता ?
  1. कार्य करणारा
  2. कर्तुत्व
  3. कर
  4. कर्ता
  • उत्तर :- 3) कर
10) "रमेशचन्द्र पुस्तक वाचतो" या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा
  1.   रमेशचन्द्र पुस्तक वाच
  2.   पुस्तक रमेशचन्द्र वाचतो
  3.   रमेशचंद्राने पुस्तक वाचले
  4.   रमेशचन्द्र पुस्तक वाचत आहे
  • उत्तर :- 3) रमेशचंद्राने पुस्तक वाचले


Tags:

  • marathi vyaakran marathi vyakran marathi grammar marathi grammar in marathi font in marathi language marathi vyakran blog mpsckatta mpsccurrent mpscguidance mpsc exam marathi gk marathi mpsc
  • naam sarvnaam visheshab kriyapad alankar samas vrutte sandhi vakya prachar mhani saman arthi shabd virudh arthi shabd vakyache prakar prayog kartari karmani practice test sarav test