1) दोन स्वर एकत्र येउन तयार होणार्या स्वराला काय म्हणतात ?
- र्हस्व स्वर दीर्घ स्वर
- संयुक्त स्वर
- वर्ण
- उत्त्तर :- 3) संयुक्त स्वर
2) ' म ' ह्या वर्नाचे स्थान कोणते ?
- कंठ्य
- तालव्य
- ओष्ठ्य
- मूर्धा
- उत्तर :- 3) ओष्ठ्य
3) 'ळ' हा वर्ण.....
- कानडी भाषेतून आलेला आहे
- अरबी भाषेतून आलेला आहे
- संस्कृत भाषेतून आलेला आहे.
- मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे
- उत्तर :- 4) मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे
4) संयुक्त स्वर हे _ _ _ असतात.
- कमी लांबीच्या उच्चाराचे असतात.
- र्हस्व उच्चाराचे असतात
- दीर्घ उच्चाराचे असतात
- यापैकी नाही
- उत्तर :- 3) दीर्घ उच्चाराचे असतात
- जगन+नाथ
- जग+नाथ
- जग+न्नाथ
- जगत+नाथ
- उत्तर :- 4) जगत+नाथ
- मनोराज्य
- मन:राज्य
- मनराज्य
- मनाचेराज्य
- उत्तर:- 1) मनोराज्य
अवतरण चिन्हातिल शब्दाची जात ओळखा.
- विशेष नाम
- सामान्य नाम
- भाववाचक नाम
- धातूसाधित नाम
- उत्तर:- 4) धातूसाधित नाम
अवतरण चिन्हातिल शब्दाचा प्रकार ओळखा.
- विशेष नाम
- भाववाचक नाम
- सामान्यनाम
- समूहवाचक नाम
- उत्तर:- 3) सामान्यनाम
- भाषा-भाषा
- सभा-सभा
- फोटो-फोटो
- घोड़ा-घोड़े
- उत्तर :- 4) घोड़ा-घोड़े
- युवत्या
- युवती
- व्युत्या
- यापैकी नाही
- उत्तर :- 2)युवती
Tags:
- marathi vyaakran marathi vyakran marathi grammar marathi grammar in marathi font in marathi language marathi vyakran blog mpsckatta mpsccurrent mpscguidance mpsc exam marathi gk marathi mpsc
- naam sarvnaam visheshab kriyapad alankar samas vrutte sandhi vakya prachar mhani saman arthi shabd virudh arthi shabd vakyache prakar prayog kartari karmani practice test sarav test