- सराव टेस्ट -6
1) थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?
- थंड अन्न खाणे
- सावकाश जेवणे
- उपाशी राहणे
- भरपूर जेवणे
2) खालील शब्दांपैकी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द ओळखा?
- गर्जन
- सर्जन
- अर्जन
- विसर्जन
3) ' राजा' या शब्दास पर्यायी नसलेला शब्द ओळखा.
- भूपती
- भूप
- भूपाळ
- भूर्ज
4)' सामिसे चांगले झाले आहेत' या वाक्याचे उदगारार्थी रूप कसे
होईल?
- समोसा ? चांगला झालाय
- वा! मस्त झालेत समोसे
- चांगले लागतात समोसे
- सामोसा,नाही बुवा चांगला झाला.
5) ' पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो' या वाक्यातील उद्देश ओळखा
- पहाटेच्या वेळ
- गंधित
- मादक
- चाफा
6)' चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती. हे वाक्य
कोणत्या प्रकारचे आहे?
- केवळ वाक्य
- मिश्र वाक्य
- संयुक्त वाक्य
- नवीन कर्मणी
7) खालील पैकी कोणती म्हण अचूक आहे.
- कुठे हि जा एक पळसाला फुले तीन
- कुठे हि जा पिंपळाला पारंब्या तीन
- कुठे हि जा पळसाला पाने तीनच
- कुठे हि जा पळसाला पाने पाच
8). ' मधु पुस्तक वाचतो' प्रयोग ओळखा.
- कर्तरी
- भावे
- कर्मणी
- संकीर्ण
9)अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. "वाहने सावकाश चालवा."
- विशेषण
- उभयान्वयी अव्यय
- सामान्य नाम
- क्रिया विशेषण
10). 'दगडबिगड ' हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?
- अभ्यस्त्र
- सामासिक
- प्रत्यय साधित
- यापैकी नाही
Tags:
- marathi vyaakran marathi vyakran marathi grammar marathi grammar in marathi font in marathi language marathi vyakran blog mpsckatta mpsccurrent mpscguidance mpsc exam marathi gk marathi mpsc
- naam sarvnaam visheshab kriyapad alankar samas vrutte sandhi vakya prachar mhani saman arthi shabd virudh arthi shabd vakyache prakar prayog kartari karmani practice test sarav test