अध्याक्षर "इ " पासून म्हणी



इकडून तिकडून सगळे सारखे.

इकडे आड़ तिकडे विहीर.

इच्छा तसे फळ.

इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते.

इजा बिजा तीजा.


ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.

ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.