- सराव टेस्ट -3(Practice Test)
1) पुढीलपैकी कोणता शब्द देशी नाही?
- झाड
- धोंडा
- आम्र
- बोका
2) प्रयोग ओळखा-'तो बैल बांधतो ' हे या प्रयोगातील वाक्य
होय.
- कर्तरी प्रयोग
- भावे प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- संकीर्ण प्रयोग
3) खालीलपैकी कोणते व्यंजन हे कंपित व्यंजन आहे?
- स
- श
- न
- र
4) हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना ________असे म्हणतात.
- उभयान्वयी
- केवलप्रयोगी
- शब्दयोगी
- क्रियाविशेषण
5) 'आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.
- केवल वाक्य
- संयुक्त वाक्य
- मिश्र वाक्य
- प्रश्नार्थक वाक्य
6) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?
- साधू
- वाघ
- जीभ
- यापैकी कोणताच पर्याय नाही.
7) 'सुरेश गीत गात होता ' या वाक्यातील काळ ओळखा.
- अपूर्ण वर्तमानकाळ
- अपूर्ण भूतकाळ
- सामान्य भूतकाळ
- सामान्य वर्तमानकाळ
8) कानडी शब्द ओळखा.
- पीठ
- किल्ली
- भाई
- यापैकी कोणताच पर्याय नाही.
9) वैकल्पिक द्वंद समासाचे उदाहरण ओळखा.
- मीठभाकर
- गजानन
- पापपुण्य
- यापैकी कोणताच पर्याय नाही.
10) 'मनोरथ ' या शब्दाचा संधी विग्रह ?
- मन+रथ
- मनो+रथ
- मन+ओरथ
- मनः+रथ
Tags:
- marathi vyaakran marathi vyakran marathi grammar marathi grammar in marathi font in marathi language marathi vyakran blog mpsckatta mpsccurrent mpscguidance mpsc exam marathi gk marathi mpsc
- naam sarvnaam visheshab kriyapad alankar samas vrutte sandhi vakya prachar mhani saman arthi shabd virudh arthi shabd vakyache prakar prayog kartari karmani practice test sarav test