- सराव टेस्ट - 4(Practice test)
1) नामाच्या आधी येउन नामाबद्दल विशेष माहिती देणारया शब्दास ________म्हणतात.
- विशेषण
- गुण विशेषण
- संख्या विशेषण
- अनिश्चित संख्यावाचक विशेषण
1. विशेषण
2) मराठीच्या वर्णमालेतील 'य' आणि 'व' यांना .............म्हणतात.
- अर्धस्वर
- स्वर
- महाप्राण
- व्यंजन
1. अर्धस्वर
3) ' राम वनात जातो ' या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?
- सात
- अकरा
- बारा
- चौदा
4. चौदा
4) ' मितव्ययी ' या श्ब्द्समुहाचा अर्थ काय?
- मोजकाच आहार घेणारा
- मोजकीच बाजू घेणारा
- मोजकाच खर्च करणारा
- मोजकेच बोलणारा
3. मोजकाच खर्च करणारा
5) 'ने, ए, शी ' हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.
- प्रथमा
- द्वितीया
- तृतीया
- चतुर्थी
3. तृतीया
6) खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?
- सुंदरपण
- सुंदरता
- सुंदर
- सुंदरत्व
3. सुंदर
7) एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रुपात बदल होतो तेव्हा त्याला _______म्हणतात.
- विभक्ती
- सामान्यरूप
- विशेषण
- क्रियाविशेषण
2. सामान्यरूप
8) 'झाडाखाली मुले बसलेली आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
- झाडाखाली
- मुले
- बस
- खाली
4. खाली
9) 'शिक्षक मुलांना शिकवितात ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- भावे प्रयोग
- संकरित प्रयोग
2. कर्तरी प्रयोग
10) ट,ठ,ड,ढ ,ण हे वर्ण .............आहेत.
- तालव्य
- अनुनासिक
- दन्त्य
- मूर्धन्य
4. मूर्धन्य
Tags:
- marathi vyaakran marathi vyakran marathi grammar marathi grammar in marathi font in marathi language marathi vyakran blog mpsckatta mpsccurrent mpscguidance mpsc exam marathi gk marathi mpsc
- naam sarvnaam visheshab kriyapad alankar samas vrutte sandhi vakya prachar mhani saman arthi shabd virudh arthi shabd vakyache prakar prayog kartari karmani practice test sarav test