- सराव टेस्ट -5 (Practice Test )
1) मराठी भाषेत एकूण स्वर किती?
- ४८
- ३४
- ३६
- १२
4. १२
2) 'अर्ज' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
- फारशी
- पोर्तुगीज
- अरबी
- गुजराती
3. अरबी
3) 'दगड' हा शब्द ..........आहे.
- तत्सम
- तदभाव
- देशी
- विदेशी
3. देशी
4) 'कमळ' या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?
- नलिनी
- सरोज
- कुमुद
- चंपक
4. चंपक
5) ' मुग गिलणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ते ओळखा.
- शांत बसने
- न बोलता अपमान सहन करणे
- स्तब्ध राहणे
- काहीही खाऊन पोट भाराने
3. स्तब्ध राहणे
6) ' ससेमिरा लावणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
- नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे
- सशाने मिरे खाणे
- ससा भाजणे, मिरे लाऊन खाणे
- तिखट लागण्याने सुं सुं आवाज करणे
1. नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे
7) ' चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.
- चांदीच्या विटेचे चमचे बनविणे
- चमच्याने दुध पाजणे
- गर्भ श्रीमंत असणे
- मौल्यवान वस्तू वापरणे
3. गर्भ श्रीमंत असणे
8) ' आकाश पाताळ एक करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.
- आकाशातून पाताळात प्रवेश करणे
- आनंदाने टाळ्या वाजविणे
- संतापाने थैमान घालणे
- आकाशात विमानाने प्रवास करणे
3. संतापाने थैमान घालणे
9) ' डोळ्यात अंजन घालणे ' म्हणजे ..
- डोळ्यात काजळ घालणे
- चूक लक्षात आणून देणे
- डोळ्यास दुखापत होणे
- डोळे रागाने मोठे करून पाहणे
2. चूक लक्षात आणून देणे
10) ' आडरानात शिरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
- वाकड्यात शिरणे
- वेड पांघरणे
- मुद्याला सोडून जाणे
- अज्ञान दाखवणे
3. मुद्याला सोडून जाणे
Tags:
- marathi vyaakran marathi vyakran marathi grammar marathi grammar in marathi font in marathi language marathi vyakran blog mpsckatta mpsccurrent mpscguidance mpsc exam marathi gk marathi mpsc
- naam sarvnaam visheshab kriyapad alankar samas vrutte sandhi vakya prachar mhani saman arthi shabd virudh arthi shabd vakyache prakar prayog kartari karmani practice test sarav test