टेलिग्राम अपडेट



मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील स्टेप्स फ़ॉलो करा .
  • "मराठी व्याकरण" टेलिग्राम  चॅनेल जॉईन करणे एकदम सोपे आहे . 
  • "मराठी व्याकरण"  टेलिग्राम चॅनेल मध्ये आपण जॉईन होण्यासाठी whats App प्रमाणे , कुठेही admin ला msg वगैरे करत बसावं लागत नाही , कि माझा नंबर तुमच्या ग्रुप ला add करा . 
  • तुम्ही स्वतः "मराठी व्याकरण"  टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता , तेही 2 ते 3 सोप्या स्टेप मध्ये .
"मराठी व्याकरण"  टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन होण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स पूर्ण करा :

  1. प्रथम प्ले स्टोर मधून टेलिग्राम ( Telegram ) हे अँप डाउनलोड करा . किवा टेलिग्राम येथून डाऊनलोड करा . टेलिग्राम डाउनलोड झाल्या नंतर , त्यावर व्हाट्स अँप प्रमाणे आपला नंबर रजिस्टर करा .
  2. त्यानंतर टेलिग्राम ऍपच्या वरिल भागात असणाऱ्या सर्च ऑप्शन मध्ये @Marathi असे सर्च करा.( लक्षात घ्या @Marathi असेच सर्च करा मध्ये स्पेस वगैरे देऊ नका नाहीतर चॅनेल सापडणार नाही )
  3. आपणास "मराठी व्याकरण"  चॅनेल दिसेल त्यावर क्लिक करा . "मराठी व्याकरण" चॅनेल ओपन होईल ,आता तुम्ही "मराठी व्याकरण" चॅनेल वर असाल.  "मराठी व्याकरण" चॅनेल वरील Msg लोड होईपर्यंत थोडा वेळ थांबा .
  4. आता  चॅनेल च्या तळाला खाली जॉईन ( Join ) चा ऑप्शन असेल तिथे क्लीक करा .
  5. किंवा टेलिग्राम वर रजिस्टर केल्या नंतर येथे क्लिक करा
  6. झाले काम अपडेट मिळणे सुरु होतील . 
  7. सोप्प आहे ना ?? म्हणजे कुणाच्या मागे लागायला नको मला ऍड करा म्हणून ... तुम्ही स्वतः ऍड होऊ शकता .
चला तर मग एक छानसा ग्रुप तुमची वाट पाहतोय.लवकर जॉईन करा आणि आपल्या मित्रांना पण जॉईन करायला सांगा .