अध्याक्षर "क " पासून म्हणी


मराठी म्हणी

कोल्हा काकडीला राजी - लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
गाढवाला गुळाची चव काय - अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
घोडामैदानजवळ असणे - परीक्षा लवकरच होणे
डोंगर पोखरून उंदीर कढणे - जास्त श्रम करून कमी फायदा होणे

अर्थासह मराठी म्हणी


1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे

2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे

4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

अध्याक्षर " ढ " पासून म्हणी

  ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो.

    ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.

    ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी.

    ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे.

अध्याक्षर " उ" पासून म्हणी


उंट पाण्यात बुडालाय नि शेळी म्हणतीय मी ये‌ऊ काय?
उंच वाढला एरंड तरी हो‌ईना इक्षुदंड.

उंटावरचा शहाणा.

उंदराला मांजराची साक्ष.

उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.

अध्याक्षर "इ " पासून म्हणीइकडून तिकडून सगळे सारखे.

इकडे आड़ तिकडे विहीर.

इच्छा तसे फळ.

इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते.

इजा बिजा तीजा.

अध्याक्षर " आ " पासून म्हणी

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?

आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.

आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.

आंधळीपेक्षा तिरळी बरी.

अध्याक्षर "अ " पासून म्हणीअंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ.

अंगापेक्षा बोंगा जास्ती.

अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.

अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.

अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.

मराठी व्याकरण व्हिडिओ : प्रयोग (change the voice )

मराठी व्याकरण व्हिडिओ : प्रयोग (change the voice )


मराठी व्याकरण व्हिडिओ : क्रियापद (Verb )


मराठी व्याकरण व्हिडिओ : क्रियापद (Verb )
अलंकार ( Alankar )

मराठी शब्द अलंकार 
 
 • व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार .
 • अलंकारांचे प्रकार:-
१) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
 1. "दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो." 
 2.  या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तु दुसर्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते.

विरांम् चिन्हांचा वापर ( viram chinha )

विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा ?

 1. पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.
 2. अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.
 3. अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.
 4. प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?
 5. उदगारवाचक (!): वाह ! काय चांगले गाडी आहे.
 6. अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘): दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.
 7. संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.
 8. निर्देशक चिन्ह (--): आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध .
 9. कंस ( ) :  स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )
 10. द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.
 11. अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)

वाक्यचे प्रकार ( vakyache prakar )१) अर्थावरून वाक्याचे प्रकार :
 1. विधानात्मक वाक्य : मी मराठी वाचतो.
 2. प्रश्नार्थक वाक्य : तु मराठी वाचतो ?
 3. आज्ञार्थी वाक्य : हिंदी वाचा.
 4. उदगार वाचक वाक्य : वाह ! खूप मोठे आहे.
 5. नकारात्मक वाक्य : मी गणित वाचत नाही .
 6. होकारात्मक वाक्य : मी गणित सोडवतो.
२) रचनेवरून वाक्याचे प्रकार :
 1. १.सरल (शुद्ध ) वाक्य : मी मराठी वाचतो एक क्रिया.
 2. २.मिश्र वाक्य : एक वाक्य प्रधान दुसरे गौण वाक्य. उदा-तो म्हणाला कि मी पुस्तक वाचीन.
 3. ३.सयुक्त वाक्य : अनेक उपवाक्य असतात. उदा –राजू शाळेत गेला त्याने शिक्षकास विचारले आणि पेपर सोडायला बसला.


मराठी वाक्याचे प्रकार व्हिडीओ पहा  Marathi Vakyache prakar Video :

समास samas


१.तत्पुष समास : गायरान,कुभकर,अज्ञान,नापसंत ,अनादर,अग्रेसर, मावसभाऊ ,साखरभात .
२.द्वंद समास :
 1. इतरेतर द्वंद समास : आणि,व कृष्णार्जुन =कृष्णा आणि अर्जुन ,खरेखोटे =खरे व खोटे.
 2. वैकल्पिक द्वंद समास : अथवा,किंवा,वा. जयापजय =जय अथवा पराजय. यशपयश =यशा अथवा अपयश
 3. समाहार द्वंद समास : वगैरे . मीठभाकर =चटणी ,कांदा,वगैरे. देवधर्म =पुजा ,आज्ञा,वगैरे.
३.दिवगु समास :
 1. नऊग्रह : नऊग्रहाचा समूह.
 2. पंचपाळे : पाच पाल्याचा समूह.
 3. नवरात्र : नऊ रात्रीचा समूह.
 4. पंचवटी : पाच नद्याच समूह .
४.बहुब्रूही समाज :
 1. पितांबर : पिवळे वस्त्र धारण केले आहे असा तो महादेव .
 2. नीलकंठ : नीळा आहे कंठ असतो .
 3. गजानन : गजाचे आनंद असतो.
 4. भालचंद्र : ज्याच्या शरीरावर भाला असतो.
५) अव्यायी भाव समास :
 1. दररोज : प्रत्येक दिवसी .
 2. दरवर्षी : प्रत्येक वर्षी .

शब्दाच्या जाती ( shabdanchya jati )

 •  १) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
१) नाम: (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा,
 1. व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
 2. जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
 3. भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
 4. समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
 5. द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
२) सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी

वर्णमाला

वर्णमाला: थोडक्यात महत्त्वाचे
 • व्याकरण :
भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
 • वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.
 • १) स्वर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .

सराव टेस्ट - 81)"देवाने" ह्या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभाक्तिचा आहे ?
 1. प्रथमा
 2. द्वितीया
 3. तृतीया
 4. सप्तमी
 • उत्तर:- 3) तृतीया
2) अत्तर, पोशाख, पेशवा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
 1. अरबी
 2. फारसी
 3. पोर्तुगीज
 4. कानडी

सराव टेस्ट - 71) दोन स्वर एकत्र येउन तयार होणार्या स्वराला काय म्हणतात ?
 1.  र्हस्व स्वर दीर्घ स्वर
 2.  संयुक्त स्वर
 3.  वर्ण
 • उत्त्तर :- 3) संयुक्त स्वर

2) ' म ' ह्या वर्नाचे स्थान कोणते ?
 1.   कंठ्य
 2.   तालव्य
 3.   ओष्ठ्य
 4.   मूर्धा
 • उत्तर :- 3) ओष्ठ्य

3) 'ळ' हा वर्ण.....
 1.  कानडी भाषेतून आलेला आहे
 2.  अरबी भाषेतून आलेला आहे